एका घराची कुटुबांची गोष्ट सांगणाऱ्या वेलकम होम सिनेमाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. जाणून घेऊया या ट्रेलरविषयी.